• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवे भारतीय लष्कराचे प्रमुख, असा आहे त्यांचा परिचय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 12, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवे भारतीय लष्कराचे प्रमुख, असा आहे त्यांचा परिचय

नवी दिल्ली, 12 जानेवारी : भारतीय लष्कर हे जगातील चौथे क्रमांकाचे लष्कर आहे. दरम्यान, या लष्कराचे आता नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे राहणार आहेत. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होत असल्याने त्याच दिवशी लेफ्टनंट जनरल द्विवेदी पांडे यांच्याकडून पदभार स्विकारणार आहेत.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी नवे लष्करप्रमुख –
विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे 31 मे रोजी निवृत्त होणार होते, पण सरकारने त्यांचा कार्यकाळ 30 जूनपर्यंत वाढवला. दरम्यान, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आपल्या 40 वर्षांच्या कारर्कीदीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांची भारतीय लष्कराचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

उपेंद्र द्विवेदी यांचा परिचय –
लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे मध्य प्रदेशातील रीवा येथील मुळचे रहिवासी असून त्यांचा जन्म 1 जुलै 1964 रोजी झाला. द्विवेदी यांनी सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण केले असून ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी राहिलेले आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे 1984 मध्ये लष्कराच्या जम्मू व काश्मीर रायफल्सच्या 18व्या बटालियनमध्ये भरती झाले होते. त्यांची भारतीय लष्काराच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लष्कराचे सह-सेनाप्रमुख म्हणून नियुक्त होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लष्कराच्या उत्तरी कमांडचेही प्रमुखपद भूषवले आहे. द्विवेदी यांनी 2022-24 या काळादरम्यान त्यांनी पूर्व लडाखशी संदर्भात चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्यांनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेतही सहभागी झाल्याचे समजते.

हेही वाचा : केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पदभार स्वीकारताच सांगितले शेतकऱ्यांसाठीचे मिशन

बातमी शेअर करा !
Share
Tags: indian army chieflieutenant general upendra dwivedimanoj pandeNew Delhi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page