• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

कवी लेखक तथा साहित्यिक, रमेश जे. पाटील यांना महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 20, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
कवी लेखक तथा साहित्यिक, रमेश जे. पाटील यांना महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार

चोपडा, 20 सप्टेंबर : चोपडा तालुक्यातील आडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा कवी लेखक साहित्यिक रमेश जे. पाटील यांना, नांदेड (मराठवाडा) येथील महात्मा कबीर समता परिषदेने महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार देण्याचे एक पत्राद्वारे घोषित केले आहे.

रमेश पाटील यांना महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार –
रमेश जे पाटील यांनी पत्रकारिता व अध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन, नांदेड मराठवाडा येथील महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. आनंद भालेराव, डॉ.सय्यद जब्बार पटेल, मार्गदर्शक सा. ना. भालेराव, व सहकाऱ्यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार सन 2023-24चा महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार देण्याचे एक पत्राद्वारे घोषित केले आहे.

म.सा.प.संचालक,कवी व साहित्यिक रमेश पाटील यांची आजवर सहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सहकार क्षेत्रात देखील त्यांनी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना, चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, आडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर, संचालक म्हणून काम केलेले आहे. तालुक्यातील अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda latest newschopda livechopda newsmaharashtra bhushan awardramesh j patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

June 22, 2026
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

June 22, 2026
नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

June 22, 2026
Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

June 22, 2026
पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 22, 2026
VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

June 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page