Chopda Breaking : सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर! चोपडा तालुक्यातील कोणती ग्रामपंचायत कोणासाठी राखीव, वाचा संपुर्ण गावांची यादी
मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 21 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. ...
Read more