• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महायुतीचे शक्तीप्रदर्शन : जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 25, 2024
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या
महायुतीचे शक्तीप्रदर्शन : जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, 24 एप्रिल : महायुतीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांनी तर दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर जळगावात महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.

महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल –

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून महायुती व महाविकास आघाडीकडून जोरदार रणनिती आखण्यात येत आहे. दरम्यान, आज महायुतीच्या उमेदवारांनी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जळगाव शहरात रॅली काढत महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी महायुतीचे असंख्य कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करताना स्मिता वाघ आणि रक्षा खडसे..
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करताना स्मिता वाघ आणि रक्षा खडसे..

जळगावात महायुतीचे शक्तीप्रदर्शन –

महायुतीचे उमेदवार आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाज, मंत्री अनिल पाटील, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीतील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रॅलीत सहभागी झालेले महायुतीचे कार्यकर्ते

हेही वाचा : पारोळा येथील माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे भाजपात, जळगावात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon loksabhajalgaon newsmahayuti candidatemahayuti candidate jalgaonraver loksabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | एसटी महामंडळात होणार मेगाभरती; 17 हजार 742 पदांचा शासनाकडे प्रस्ताव – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

VIDEO | एसटी महामंडळात होणार मेगाभरती; 17 हजार 742 पदांचा शासनाकडे प्रस्ताव – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 12, 2026
VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणाचा मुद्दा मांडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणाचा मुद्दा मांडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

March 12, 2026
जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

March 12, 2026
Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

March 12, 2026
विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

March 12, 2026
मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page