• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

मराठी पत्रकार दिन : पाचोऱ्यातील वडगाव कडे येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन

याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 7, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
मराठी पत्रकार दिन : पाचोऱ्यातील वडगाव कडे येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन

पाचोरा, 7 जानेवारी : राज्यभरात शुक्रवारी मराठी पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. याच मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडगाव कडे येथे येथे परिसरातील पत्रकारांचा सन्मान, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळेस उपस्थित पत्रकारांमध्ये दिलीप जैन, किशोर लोहार, उत्तम मनगटे, चंद्रकांत मोहर, रविशंकर पांडे, राजीव ठाकूर, हेमशंकर तिवारी, भिकन पाटील, ईसा तडवी, आप्पा वाघ, गजानन लादे, संदीप सराफ, संतोष गोपाळ, ज्ञानेश्वरी युवरे, विनोद पाटील, इत्यादी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी गुणवंत यादीत आल्याबद्दल मोशिम अल्लाउद्दीन तडवी याचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकार काटे हे होते. तर या कार्यक्रमाला प्रकाश पाटील, पोलीस पाटील सुनील पाटील, सरपंच मच्छिंद्र तडवी, गजानन पाटील, अतुल पाटील, देविदास पाटील, ज्ञानेश्वर कदम, गोपाल पाटील, दीपक गवळी, उमेश काटे, नितीन कोलते, सागर वाडेकर, बंटी काटे आणि शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर, आणि शिक्षक वृंद राठोड सर, सूर्यवंशी सर, अमरसिंग सर, इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. बी. ठोंबरे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newspatrakar din pachorapatrakar din pachora newsvadgaon kade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

October 23, 2026
एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

October 23, 2026
500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page