• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

कार सर्व्हिस शोरुमला भीषण आग, दीड ते दोन कोटींचे नुकसान, जळगावातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 8, 2025
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
Massive fire breaks out at car service showroom in jalgaon loss of 2 crores

कार सर्व्हिस शोरुमला भीषण आग, दीड ते दोन कोटींचे नुकसान, जळगावातील धक्कादायक घटना

जळगाव – जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूममध्ये आग भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली. ही आग इतकी भीषण होती की यामध्ये तब्बल दीड ते दोन कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काय आहे संपूर्ण घटना – 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एमआयडीसी भागात असलेल्या मानराज सुझुकी शोरूमला आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग छतावरती लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज शोरुमचे मालक अशोक बेदमुथा यांनी म्हटले आहे. या आगीत तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शोरुमचे मालक अशोक बेदमुथा यांनी याबाबत सांगितले की, वर काहीतरी धूर निघत आहे तुम्ही ताबडतोब या, असा सकाळी सव्वासात वाजता सुरक्षा रक्षकाचा फोन आला. तसाच शोरुमला पोहोचलो. तोपर्यंत आम्ही अग्निशमन दलाला फोन केला होता. त्यानंतर तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशमनदलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

आग वरती सोलर पॅनलपासून सुरुवात झाली होती. मी आल्यावर पाहिले की, वर सोलर पॅनेलला आग लागली होती. पण ती आग इतकी भयानक होती की, ती हळूहळू आतमध्ये तिसऱ्या माळ्यावर शिरली. तिसऱ्या माळ्यावर माझं अकाऊंट डिपार्टमेंट होतं. त्यामध्ये 8 ते 10 वर्षाची सर्व कागदपत्रे, रेकॉर्ड होती, लाकडाचे फर्निचर असल्याने आग पसरत गेली.

अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आल्याने जवळपास दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवायला लागले. या आगीत स्पेअर पार्ट, अॅसेसरीज आणि अकाऊंटींग असे तीन विभागापर्यंत ही आग पसरली. यामध्ये प्राथमिक स्तरावर तब्बल दीड ते दोन कोटींचं नुकसान झाले आहे.

Jalgaon Airport : जळगाव विमानतळासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: firejalgaonjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

April 8, 2026
नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

April 8, 2026
जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

April 8, 2026
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

April 8, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

April 8, 2026
“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

April 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page