• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 12, 2026
in जळगाव शहर
Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

जळगाव, 12 फेब्रुवारी : राज्यभर सध्या उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षा सुरू असून येत्या २० फेब्रुवारी २०२६ पासून माध्यमिक (इयत्ता १० वी) परीक्षांना सुरुवात होत आहे. शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा काळात शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात शांतता राखणे अत्यावश्यक असल्याचे जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

गोंगाट आणि मोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत बाधा निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. विशेषतः परीक्षेच्या काळात ध्वनीप्रदूषण टाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जळगाव शहरातील जी.एस. ग्राऊंड आणि सागर पार्क या मैदानांवर विविध क्रिकेट प्रीमियर लीग सामने सुरू आहेत. या सामन्यांदरम्यान लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात समालोचन केले जात असल्याने जवळील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील विविध कार्यक्रम व क्रिकेट स्पर्धांचे आयोजक यांना जाहीर आवाहन केले आहे की, परीक्षा कालावधीत शक्यतो कार्यक्रमांचे आयोजन टाळावे. तसेच ध्वनीक्षेपकांचा आवाज विहित मर्यादेत ठेवावा. सायंकाळी ६ नंतर आवाज कमीत कमी ठेवावा आणि रात्री १० नंतर ध्वनीक्षेपक पूर्णपणे बंद करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

बातमी शेअर करा !
Share
Tags: exam periodjalgaon munciple corporationjalgaon newsmayor deepmala kalenoise pollutionsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

April 3, 2026
पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप

पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप

April 3, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

April 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 2, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

April 2, 2026
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

April 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page