• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 12, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

जळगाव, 12 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जळगाव शहरात 18 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता संभाजी राजे नाट्यगृह शेजारील मैदानावर गडकिल्ले तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक माती, विटांचे तुकडे व इतर साहित्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येणार असून परिसरात पाणी, प्रकाशयोजना व बॅरिकेडिंगची सोय केली जाणार आहे.

त्याच दिवशी सकाळी 9.00 वाजता भाऊचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शाळा, कला संस्था तसेच व्यावसायिक चित्रकारांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार असून या स्पर्धेत निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन 19 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.

19 फेब्रुवारी रोजी सकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत संभाजी राजे नाट्यगृह येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत संभाजी राजे नाट्यगृह येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथांवर आधारित पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती निमित्त आयोजित गड किल्ले स्पर्धेत,सांस्कृतिक कार्यक्रम इतर कलाकृतीमध्ये शहरातील ज्या नागरिकांना, कलाकारांना आपला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी जळगाव महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी आकाश जगताप मोबाईल क्रमांक -7798212124 या क्रमांकावर संपर्क साधावा. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अतिरीक्त आयुक्त (मनपा) शोभा बाविस्कर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon collector officejalgaon newsmarathi newsshiv jayanti 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

May 25, 2026
“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

May 25, 2026
मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

May 24, 2026
“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

May 23, 2026
“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

May 23, 2026
Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

May 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page