• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora MIDC : पाचोऱ्यातील एमआयडीसीला मिळणार चालना, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी महत्त्वाची बैठक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 9, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, भडगाव, महाराष्ट्र
MIDC in Pachora will get a boost, MLA Kishore Appa Patil's efforts are successful, important meeting tomorrow, Wednesday, in the presence of Industries Minister Uday Samant

पाचोऱ्यातील एमआयडीसीला मिळणार चालना, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी महत्त्वाची बैठक

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा/नागपूर, 9 डिसेंबर : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील नगरदेवळा सुतगिरणीजवळ मंजुर असलेल्या एमआयडीसीच्या अंतर्गत कामांच्या अनुशंगाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बुधवारी 10 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपुर येथे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उद्योग मंत्री यांना पत्र दिले होते. त्याची दखल घेत ही बैठक लावण्यात आली आहे.

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांतून नगरदेवळा येथे सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजुर झाली आहे. तेथील जागा आरक्षित करून तेथे उद्योग उभारणीसाठी प्लॉटींगचे काम पुर्ण झाले आहे. तर आता उद्योग उभारण्यासाठी येथे उद्योगासाठी आवश्यक मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्याबाबत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र दिले होते. त्याअनुशंगाने मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बुधवारी 10 डिसेंबर रोजी नागपुर येथे औद्योगिक वसाहतीच्या मुख्य कार्यालयात दुपारी सव्वा चार वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एमआयडीसीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील –

पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळविण्यासाठी माझी धडपड आहे. त्या अनुषंगाने येथील मंजुर एमआयडीसीत उद्योगासाठी आवश्यक सोयीसुविधा करून उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. ही बैठक त्यादृष्टीने खुप महत्वाची आहे, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.

दरम्यान, नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे प्रचारासाठी आले होते. तेव्हा सभेतूनच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन करून नगरदवेळा सूतगिरणी येथील मंजुर एमआयडीसीत आवश्यक सुविधा आणि उद्योग उभारण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर आता उद्या या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आता यामुळे एमआयडीसीला चालना मिळाली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patilkishor appa patil newskishor appa patil pachoranagardeola midcpachora jobpachora midcpachora midc newspachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

December 15, 2025
Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

December 15, 2025
“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME)  पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page