• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आज पाचोऱ्यात, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 28, 2024
in Uncategorized
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आज पाचोऱ्यात, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 28 जुलै : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे पाचोऱ्यात येत असून आज दुपारी 3 वाजता ते शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.

मंत्री दादाजी भुसे यांच्या दौऱ्याचे असे आहे नियोजन –
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) दादा भुसे यांचे मालेगाव येथुन शासकीय वाहनाने (चाळीसगाव-कजगांव मार्गे) नांद्रा येथील नर्मदा अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज येथे आज सकाळी 11 वाजता आगमन होणार आहे. यावेळी ते शिवसेनेच्या बुथप्रमुख मेळावा शिबीरास मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवालय येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्याचे आज दुुपारी 3 वाजता आयोजन केले आहे. दरम्यान, या मेळाव्यास मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

हेही वाचा : श्रमिक आधार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister dada bhusemla kishor appa patilpachora newsshivsena karkarta melavasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

March 4, 2026
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page