• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत मंत्री गिरीश महाजन यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “आमची तीनही पक्षांची…”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत मंत्री गिरीश महाजन यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “आमची तीनही पक्षांची…”

जळगाव, 24 डिसेंबर : महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन जळगावात पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, आमची तीनही पक्षांची महायुती आहे. यामुळे जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत आमचे नेते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. मात्र, राज्यात ज्यापद्धतीने पालकमंत्रीपदाबाबत वाद सुरूय तसे जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत आमच्यात कुठेही वादविवाद नाहीयेत. दरम्यान, जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत आमची जरी इच्छा असली तरी महायुतीत जो निर्णय होईल. तो आम्हाला मान्य राहील असेही मंत्री महाजन म्हणाले.

व्हिडिओ  –

अनिल पाटील नशीबवान –
महायुती सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांना वगळण्यात आले आहे. यावर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, अनिल पाटील हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आणि अडीच वर्ष त्यांना मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली. यामुळे ते खूप नशिबवान आहेत. मात्र, यावेळेला त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. कारण महायुतीतील आमदारांची संख्याच एवढीच आहे की, 237 महायुतीचे सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदासाठी संधी द्यावी लागली. दरम्यान, अनिल पाटील हे मंत्रीपद मिळाले नसल्याने कुठेही नाराज नाही, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

पुढील दोन-तीन दिवसांत पदभार स्विकारणार –
महायुती सरकारमध्ये गिरीश महाजन यांना जलसंपदा विभागाची मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात विभागून दिले आहे. तसेच गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, पुढील दोन-तीन दिवसात मंत्री महाजन हे जलसंपदा खात्याचा पदभार हाती घेणार असून जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून असताना राज्यातील कुठलाही प्रश्न प्रलंबित राहू देणार नाही, असे मंत्री महाजन म्हणाले.

हेही पाहा : Accident News : धरणगाव तालुक्यात लक्झरी बसचा भीषण अपघात; एक महिला जागीच ठार

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon guardian ministerjalgaon newsmarathi newsminister girish mahajanpoliticssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

March 20, 2026
आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

March 20, 2026
शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page