• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

Accident News : धरणगाव तालुक्यात लक्झरी बसचा भीषण अपघात; एक महिला जागीच ठार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2024
in धरणगाव, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Accident News : धरणगाव तालुक्यात लक्झरी बसचा भीषण अपघात; एक महिला जागीच ठार

धरणगाव, 24 डिसेंबर : राज्यात वाढत्या अपघाताच्या घटना समोर येत असताना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून लक्झरी बसच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. गुजरातमधून अकोला येथे जाणाऱ्या लक्झरी बसचा धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ महामार्गावर उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातात महिला प्रवाशीचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज मंगळवारी 24 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

लक्झरी बसचा भीषण अपघात –
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सुरत येथून लक्झरी बस क्रमांक (जीजे 01 डीवाय 5502)एरंडोल मार्गे मलकापूर येथे जात होती. या लक्झरी बसवर साड्यांचे गाठोडे ठेवण्यात आलेले होते. दरम्यान, धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ साड्यांचे गाठोडे एका साईडला झाल्याने चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात एक महिला जागीच ठार तर, दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.

एक महिला जागीच ठार –
धरणगाव तालुक्यातील झालेल्या अपघाताच्या घटनेत कविता सिद्धार्थ नरवाडे (वय-30, रा. भीम नगर, उधना, गुजरात) या प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर सोपान नारायण सपकाळ (वय-54, रा. नरवेल ता. मलकापूर), विठ्ठल अमृत कोगदे (वय-75, रा.पळशी ता. बाळापूर जि. अकोला), विश्वनाथ नामदेव वाघमारे (वय-65 रा.वरणगाव), प्रशांत गजानन धांडे (वय-33, रा.नरवेल ता. मलकापूर) यांच्यासह इतर 8 ते 10 प्रवासी हे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघाताच्या घटनेत जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही पाहा :  Mla Amshya Padvi: खान्देशातील आदिवासी आमदार यांचं विकासाचं व्हिजन काय?, थेट नागपूर अधिवेशनातून संवाद

बातमी शेअर करा !
Share
Tags: accident newsjalgaon accident newsmarathi newssuvarna khandesh livewoman diedwoman died in accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page