• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय व स्वच्छतागृहाचे लोकार्पण; सेवा पंधरवड्यात विविध लाभांचे वाटप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 20, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव, 20 सप्टेंबर : ग्रामपंचायत हे गाव विकासाचे मंदिर असून गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 17 सप्टेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या काळात ‘सेवा पंधरवडा’ राज्यभर राबविला जात आहे. या निमित्ताने वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि महिला-पुरुषांसाठी बांधलेले स्वच्छतागृह यांचे लोकार्पण, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत असल्याचा मनस्वी आनंद आहे. महिलांनी लहानमोठे उद्योग उभे करून ‘लखपती दीदी’ व्हावे. मंत्रिपदाची गरिमा जपत मी आपला भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडत असतो. गावोगावी केलेल्या विकासकामातून मिळणारे प्रेम मी कधीही विसरणार नाही ,असे भावनिक उदगार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी महापौर विष्णू भंगाळे होते. कार्यक्रमात, सेवा पंधरवडा निमित्त गावातील पात्र व गरजू व्यक्तींना रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र अश्या विविध लाभांचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संदीप सुरळकर यांनी केले तर सूत्रसंचालन बी. बी. धाडी यांनी केले. आभार विकास जाधव यांनी मानले.

यावेळी सरपंच कविताबाई सपकाळे,तहसीलदार शितल राजपूत,नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, दूध संघ संचालक रमेश आप्पा पाटील,ग्रामसेवक नारायण खोडपे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला बचत गटाच्या महिला, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Video | मंत्री गुलाबराव पाटलांचं ‘ते’ चॅलेंज बच्चू कडूंनी स्वीकारलं अन् जळगावात येण्याची तारीखही सांगितली, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: gram panchayat varad budrukminister gulabrao patilrural developmentsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page