• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

Anil Gote on Jaykumar Rawal : ‘मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारचे 2 कोटी 65 हडप केले’; अनिल गोटेंच्या आरोपाने मोठी खळबळ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2025
in धुळे, ताज्या बातम्या
Minister Jayakumar Rawal embezzled 2 crore 65 lakh rupees of maharashtra government Serious allegations by former MLA Anil Gote

'मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारचे 2 कोटी 65 हडप केले'; अनिल गोटेंच्या आरोपाने मोठी खळबळ

धुळे : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार रावल यांच्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यासंदर्भात गंभीर आरोप केले.

काय म्हणाले माजी आमदार अनिल गोटे –

पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की, मंत्री जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेटरहेडचा वापर केला. अधिकाऱ्यांवर दबाव आणला. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा भूमापन अधिकारी यांचा आदेश डावलून 2 कोटी 65 लाख रुपये शासनाच्या तिजोरीतून हडप केले आहे. तसेच आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचे कट करताना रचले जात आहे, असा दावाही माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.

जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीची शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे भासवले. त्याचे तसे कागदपत्र तयार केले. त्यातून दबाव निर्माण करत तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यास भाग पाडले. त्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आणि आपले राजकीय वजन वापरत मंत्री जयकुमार रावल यांनी हे कृत्य केले, असेही अनिल गोटे म्हणाले.

या प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारा विरोधात तक्रार देखील केली आहे. तर अनिल गोटे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर मंत्री जयकुमार रावल काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – अखेर ठरलं!, एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, शिवसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याला मिळाली मोठी संधी

हेही वाचा – विधानपरिषद पोटनिवडणूक : झिशान सिद्दीकी नव्हे तर अजितदादांनी ‘या’ नेत्याला दिली संधी, हे आहेत महायुतीचे सर्व उमेदवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: anil goteanil gote jaykumar rawalanil gote press conferencedhule newsdhule scamjaykumar rawal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वरसाडे तांडा येथे आश्रमशाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी; आमदार किशोर आप्पा पाटील व भाजपचे मधू काटे यांच्या हस्ते भूमिपूजन

वरसाडे तांडा येथे आश्रमशाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी; आमदार किशोर आप्पा पाटील व भाजपचे मधू काटे यांच्या हस्ते भूमिपूजन

September 1, 2026
सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार – मंत्री चंद्रकांत पाटील

सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार – मंत्री चंद्रकांत पाटील

September 1, 2026
भटके-विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरणावर भर द्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

भटके-विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरणावर भर द्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

September 1, 2026
अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

August 31, 2026
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 31, 2026
माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page