• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

ज्वारी खरेदीचे ऑनलाईन पोर्टल तात्काळ सुरु करण्यात यावे, आमदार चिमणराव पाटील यांची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 9, 2024
in Uncategorized
ज्वारी खरेदीचे ऑनलाईन पोर्टल तात्काळ सुरु करण्यात यावे, आमदार चिमणराव पाटील यांची मागणी

संदीप पाटील, प्रतिनिधी

पारोळा, 9 जुलै : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी रब्बी पणन हंगाम 2023-2024 किमान आधारभुत योजने अंतर्गत ज्वारी खरेदीचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

ज्वारी खरेदीचे ऑनलाईन पोर्टल तात्काळ सुरु करण्याची मागणी –
ज्वारी खरेदीसाठी असलेले एनईएमएल हे ऑनलाईन पोर्टल 27 जुन 2024 पासुन बंद पडले आहे. त्यामुळे ही खरेदी पुर्णतः बंद पडली आहे. दरम्यान, ज्वारी खरेदीसाठी दि. 31 जुलै 2024 ही शेवटची मुदत आहे, त्याकरिता लवकरात लवकर ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात यावे, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केलीय.

चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण कायदा विभागाचे मुख्य सचिव रणजितसिंह देओल यांची भेट घेत लेखी निवेदन दिले.

काय आहे संपुर्ण बातमी? –
एरंडोल विधानसभा मतदारसंघासह संपुर्ण जळगांव जिल्ह्यातील ज्वारी खरेदी बंद आहे. रब्बी पणन हंगाम 2023-2024 किमान आधारभुत योजने अंतर्गत शासकीय ज्वारी खरेदी योजना, ही गेल्या महिन्या भरापासून सुरु करण्यात आली होती. परंतु गेले 12 दिवस झाले खरेदी बंद करण्यात आली आहे. यासाठी योजनेचे ऑनलाईन पोर्टल बंद असल्याने ज्वारी खरेदी बंद असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.

परिणामी हजारो शेतकरी हे ज्वारी खरेदी पासुन अद्याप वंचित आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ज्वारी खरेदीचे ऑनलाईन पोर्टल तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm eknath shindeminister chhagan bhujbalmla chimanrao patilonline portal for sorghum purchaseparola news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page