• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आमदार किशोर आप्पा पाटील यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; इतर 8 सदस्यांचाही समावेश, वाचा सविस्तर…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 30, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, पाचोरा
MLA Kishore Appa Patil appointed as the Speaker of the Legislative Assembly

आमदार किशोर आप्पा पाटील यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; इतर 8 सदस्यांचाही समावेश, वाचा सविस्तर...

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, दि. 30 : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. आज 30 जूनपासून ते येत्या 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह एकूण 9 विधानसभा सदस्यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने कामकाजास सुरुवात –

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मं‍त्रिमंडळातील इतर मंत्रीगण तसेच विधानसभेचे सदस्य सभागृहात उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय यावेळी सभागृहाला करून दिला.

या सर्व सदस्यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती – 

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह एकूण 9 विधानसभा सदस्यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामध्ये विधानसभा सदस्य अमित साटम, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजीत पाटील, समीर कुणावार, समाधान अवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत कामकाज पाहण्यासाठी तालिका अध्यक्षांची निवड केली जाते. विधानसभेचे सदस्य असलेले काही अनुभवी सदस्य तालिका अध्यक्ष म्हणून निवडले जातात. विधानसभा अध्यक्षांच्या गैरहजेरीत तालिका अध्यक्ष हे सभागृहाचे कामकाज चालवतात आणि सभागृहातील नियमांनुसार कामकाज सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patilkishor appa patil newsmaharashtra assembly mansoon sessionmaharashtra assembly mansoon session 2025mumbaimumbai kishor appa patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 24, 2026
VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

March 24, 2026
‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

March 24, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

March 24, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

March 24, 2026
मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

March 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page