• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 5, 2026
in ताज्या बातम्या
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

छत्रपती संभाजीनगर, 5 फेब्रुवारी : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज (गुरुवारी) शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या असून शनिवार 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या बनोटी आणि गोंदेगाव येथे जाहीर सभा पार पडल्या. याप्रसंगी कन्नड-सोयगावच्या आमदार संजनाताई जाधव यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार तसेच पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जि.प./पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार –

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बनोटी आणि गोंदेगाव येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांची आज 5 फेब्रुवारी रोजी जाहीरसभा पार पडली.  पुजा भरत वाघ (उमेदवार, गोंदेगाव-बनोटी जि.प गट), काजल भूषण पाटील (उमेदवार, बनोटी पंचायत समिती गण), गयाबाई गोविंदा घोडे (उमेदवार, गोंदेगाव पंचायत समिती गण) या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीरसभा पडली.

तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 ते 2024 या अडीच वर्षांच्या काळात विकासाचा अनुशेष भरून आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी काम केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेवरही जोरदार टीका केली. दरम्यान, आजच्या प्रचारसभेला मिळालेल्या प्रतिसादावरून शिवसेनेच्या या तिन्ही उमेदवारांना यांना मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या –

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीतील जाहीर प्रचाराची सांगता आज, गुरुवार दि. 5 फेब्रुवारी रोजी होत आहे. गेल्या 15-20 दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप, सभा, रॅली आणि कोपरा सभांच्या धुराळ्यानंतर आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी शनिवारी मतदान –

निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, शनिवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचाराचा शेवटचा दिवस गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, आज दिवसभर विविध ठिकाणी शक्तिप्रदर्शनासाठी रॅली तसेच मोटारसायकल फेऱ्यांचे आयोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: gondegaon banoti zpmarathi newsmla kishor appa patilshivsenasuvarna khandesh livezp and panchayat samiti election 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

April 10, 2026
खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

April 8, 2026
नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

April 8, 2026
जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

April 8, 2026
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

April 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page