• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 1, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Monsoon Session 2025: Opposition protests on the steps of Vidhan Bhavan to cancel Shakti Peeth Marg

पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ मार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमडंळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केले. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सर्वच नेते याठिकाणी पाहायला मिळाले. तीन पक्षाचे सरकार, महाराष्ट्र करतंय भकास आणि एकच जिद्द गरज नसलेला शक्तीपीठ रद्द अशा प्रकारचे बॅनर यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या हातात पाहायला मिळाले.

सतेज पाटील, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अभिजित वंजारी, यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या आंदोलनात समावेश होता. शक्तीपीठ मार्ग रद्द करावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.

काय आहे शक्तीपीठ महामार्ग?

वर्ध्यातील पवनारपासून ते पत्रादेवीपर्यंत जाणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा तब्बल 802 किलोमिटरचा सहा पदरी महामार्ग आहे. हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. सरकारच्या योजनेनुसार विदर्भातील वर्ध्यापासून सुरू होऊन पुढे यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग असा हा महामार्ग असणार आहे. तो गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाईल. सरकारी अधिूचनेत या महामार्गाला नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग असे नाव देण्यात आलं आहे. तसेच तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी हा महामार्ग असल्याने या महामार्गाच्या माध्यमातून माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी. कणेरी, पट्टणकडोली, सिद्धरामेश्वर आदमापूर, पत्रादेवी (गोवा) ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.

दरम्यान, या महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमीहीन होतील. रस्ते असूनही पुन्हा त्याबाजूने दुसरे रस्ते कशाला हवे, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी या महामार्गाला विरोधक करत आहेत. शेतकऱ्यांची हीच मागणी आता विरोधकांनी लावून धरली असून आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलन केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtra assembly mansoon sessionmaharashtra assembly mansoon session 2025maharashtra newsshaktipeethshaktipeeth highway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kunal Patil changed his Facebook cover photo before joining BJP

Kunal Patil Bjp : काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाआधी कुणाल पाटलांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो, काय लिहिलंय?

July 1, 2025
Congress mla Nana Patole suspended for a day, Assembly Speaker Rahul narvekar took action Maharashtra assembly mansoon session 2025

पावसाळी अधिवेशन 2025 : सभागृहाचं वातावरण तापलं; नाना पटोले यांचं एक दिवसासाठी निलंबन, विधानसभा अध्यक्षांनी केली कारवाई

July 1, 2025
Mahendra Salunkhe elected unopposed as Samner Gram Panchayat Upasarpanch

महेंद्र साळुंखे यांची सामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड; वाचा, सविस्तर…

July 1, 2025
Monsoon Session 2025: Opposition protests on the steps of Vidhan Bhavan to cancel Shakti Peeth Marg

पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

July 1, 2025
Who is the new Chief Secretary of Maharashtra, Rajesh Kumar?

IAS Rajesh Kumar : जळगाव जिल्हाधिकारी म्हणूनही बजावली सेवा; कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार?

July 1, 2025
Deputy Chief Minister Ajit Pawar submits supplementary demands worth Rs 57,509 crore in the legislature

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर

July 1, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page