• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उज्वल निकमांचे नाव चर्चेत, खासदार उन्मेश पाटील काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 26, 2023
in जळगाव जिल्हा, खान्देश, चाळीसगाव, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उज्वल निकमांचे नाव चर्चेत, खासदार उन्मेश पाटील काय म्हणाले?

अमळनेर (जळगाव) , 26 सप्टेंबर : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांचे नाव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापले जाणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर आता स्वत: खासदार उन्मेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले खासदार उन्मेश पाटील? –
उज्ज्वल निकम यांना जळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेवरुन खासदार उन्मेश पाटील म्हणाले की, मी खासदारकीच्या काळात जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे केली. देशातल्या टॉप टेन खासदारांमध्ये सुद्धा मी होतो. आमचा पक्ष प्रचंड हुशार आणि चाणाक्ष आहे. त्यामुळे माझी कामगिरी लक्षात घेऊन पक्ष योग्य तो निर्णय घेईल. खासदार म्हणून जी जबाबदारी पार पडली, त्यानंतरही पक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य राहील. त्या निर्णयाशी मी बांधिल राहील, अशी प्रतिक्रिया खासदार पाटील यांनी दिली.

मी भाजपचा प्रामाणिक सैनिक –
दरम्यान, खासदार उन्मेश पाटील यांना लोकसभेची उमेदवारी न मिळल्यास ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचीही चर्चा केली जात आहे. यावरही खासदार उन्मेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पक्ष बदलण्याचा निर्णय मुळीच नाही. कुणीतरी काहीतरी वावड्या उठवित आहे. झारीतले शुक्राचार्य प्रकाराला वेगळ रुप देण्याचा प्रयत्न करत असतील, पण मी भाजपचा एक प्रामाणिक सैनिक म्हणून काम करतोय आणि करत राहील, असे ते म्हणाले.

उज्वल निकम यांच्याबाबत काय म्हणाले? –
उज्वल निकम यांच्याशी पारिवारिक संबंध आहे, ते आमचे मार्गदर्शक आहे. मात्र, ते सुध्दा लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांची भूमिका मांडतील, असेही उन्मेश पाटील यांनी स्पष्ट केलं.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

March 20, 2026
सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 20, 2026
वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

March 20, 2026
आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

March 20, 2026
शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page