• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

युवकांनो नोंदणी करा अन् पैसे कमवा! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकी आहे तरी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 30, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
युवकांनो नोंदणी करा अन् पैसे कमवा! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकी आहे तरी काय?

जळगाव, 30 जुलै : महाराष्ट्र सरकारने राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. यामध्ये युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन, नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली आहे.

संकेतस्थळावर करा नोंदणी –
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी www.mahaswayam.gov.in संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यावर बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसह वेगवेगळी कार्यालये मनुष्यबळाची मागणी याठिकाणी नोंदवू शकणार आहेत.

युवकांना पैसे किती मिळणार? –
युवकांना देण्यात येणाऱ्या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून, या दरम्यान उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत विद्यावेतन मिळणार आहे. यामध्ये 12 वी उत्तीर्ण युवकांना 6 हजार रुपये तर आयटीआय/पदविका 8 हजार तर पदवीधर/पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन प्रति महिन्याला मिळणार आहे.

कंपन्यांसाठी काय आहे नेमकी पात्रता? –
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी झालेल्या आस्थापना/उद्योग (कंपन्या) महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. या कंपन्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता तसेच नावीन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. त्यांची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असली पाहिजे. तसेच संबंधित आस्थापना/उद्योगांनी इपीएफ, इएसआयसी, जीएसटी, डीपीआईटी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी, अशा अटी संबंधित कंपन्यांना पात्रतेसाठी असणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी उमेदवाराची पात्रता काय पाहिजे? –
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
त्याचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष
शैक्षणिक पात्रता 12 वी पास/आयटीआय/पदविका/ पदवी/पदव्युत्तर.
उमेदवाराची आधार नोंदणी असावी तसेच बँक खाते आधार लिंक केलेले असावे.
सहा महिने ऑनजॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत असणारे अभ्यासक्रमाचे विद्यार्थीच योजनेसाठी पात्र असतील.
rojgar. www.mahaswayam.gov.in यावर उमेदवाराने नोंदणी केलेली असावी.
दरम्यान, या योजनेसाठी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र नाहीत.

अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क करा –
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संदर्भातील माहितीसाठी सोमवार ते शुक्रवार, सकाळी कार्यालयीन वेळेत जळगाव कार्यालय, शासकीय तांत्रिक विद्यालय आवार, जी. एस. मैदानाजवळ या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर जाधव, प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

हेही वाचा : ‘योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका,’ लाडकी बहिण योजनेवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका

बातमी शेअर करा !
Share
Tags: mukhyamantri yuva prashikshan yojanasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

October 7, 2026
आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page