• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यातील स्वच्छतेसाठी “नगराध्यक्ष-नगरपालिका आपल्या दारी” उपक्रम राबविणार; नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 20, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यातील स्वच्छतेसाठी “नगराध्यक्ष-नगरपालिका आपल्या दारी” उपक्रम राबविणार; नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांची माहिती

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 20 जानेवारी : पाचोरा नगरपरिषदेत शिवसेनेने मोठ्या बहुमताने सत्ता मिळवली असून उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य आणि गटनेत्यांची निवड देखील करण्यात आली आहे. यानंतर आता पाचोरा नगरपरिषदेत विविध समित्यांसाठी सभापती तसेच सदस्यांची निवड काल 19 जानेवारी रोजी दुपारी पार पडली. दरम्यान, पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांनी सभापती तसेच सदस्यांचे आभार मानत माध्यमांसोबत संवाद साधला.

पाचोऱ्यात “नगराध्यक्ष-नगरपालिका आपल्या दारी” उपक्रम –

नगराध्यक्षा सुनिताताई पाटील म्हणाल्या की, पाचोरा नगरपरिषदेत विविध समित्यांवर सभापती आणि सदस्यांची निवड पार पडली असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते. पुढील महिन्यात 23 फेब्रवारीला संत गाडगेबाबा यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता हा मुख्य विषय असून येत्या 26 जानेवारी पासून ते 23 फेब्रुवारीपर्यंत पाचोऱ्यात “नगराध्यक्ष-नगरपालिका आपल्या दारी” हे अभियान राबविणार आहे. यामध्ये प्रत्येक वार्डात स्वच्छतेची टीम घेऊन शहर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छतेकडे राहणार लक्ष –

केवळ वार्डाची स्वच्छता करण्याकरिता हा विषय मर्यादित नसून हा संपुर्ण शहराचा स्वच्छतेच्या जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तर नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वात आधी शहर स्वच्छतेकडे आमचे लक्ष राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोऱ्यात दृष्टीला पडतील अशी कामे केली असल्याचेही सुनिताताई पाटील यांनी नमूद केले.

याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, मुख्याधिकारी मंगेश देवरे, नगरसेवक संजय गोहील, गणेश पाटील, प्रविण ब्राम्हणे, शेतकरीसेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, नवनियुक्त नगरसेवक यांच्यासह परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : पाचोरा नगरपरिषदेत सहा विषय समित्यांची घोषणा; कोणाची कोणत्या समितीच्या सभापतीपदी निवड? वाचा, एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: nagaradhyaksh nagarpalika aplya darinagaradhyaksha sunitatai patilpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page