• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Narendra Modi 3.0 : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बनले देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या हस्ते घेतली शपथ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 9, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Narendra Modi 3.0 : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बनले देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या हस्ते घेतली शपथ

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली, 9 जून : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मोदी यांना पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. यावेळी अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, रक्षा खडसे यांच्यासह देशभरातील 40 खासदारांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.

नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ –
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे राष्ट्रपती भवनातील परिसरात आयोजन करण्यात आले. यावेळी मै नरेंद्र दामोदारदास मोदी… ईश्वर साक्ष शपथ लेता हूँ की, विधिद्वारे स्थापित सच्ची श्रद्धा और निष्ठा से काम करुंगा, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत हॅटट्रीक केली. तत्पुर्वी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली होती.

दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था –
देशातील दिग्गज व्यक्तींसह मोदींच्या तिसऱ्या शपथविधीसाठी बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्स या देशांचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत मोठ्या प्रमाणात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. कुठेही कायदा व सुवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.

मोदी कॅबिनेट 3.0 मधील सर्व मंत्र्यांची यादी –
1. राजनाथ सिंह (Rajnath Singh)
2. अमित शाह (Amit Shah)
3. नितीन गडकरी (Nitin Gadkari)
4. जे.पी.नड्डा (JP Nadda)
5. शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan)
6. निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman)
7. कुमारस्वामी (Kumaraswamy)
8. मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)
9. डॉ. एस. जयशंकर (Dr S Jaishankar)
10. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan)
11. जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi)
12. राजीव रंजन सिंह (Rajiv Ranjan Singh)
13. पीयुष गोयल (Piyush Goyal)
14. सर्वानंद सोनोवाल ( Sarbananda Sonowal)
15. डॉ.वीरेंद्र कुमार (Dr. Virendr Kumar)
16. के राममोहन नायडू (K. Rammohan Naidu)
17. वीरेंद्र खटीक (Virendra Khatik)
18. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Madhavrao Scindia)
19. अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)
20. गिरीराज सिंह (Giriraj Singh)
21. जुएल ओराम (Jual Oram)
22. भुपेंद्र यादव (Bhupendra Yadav)
23. हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri)
24. चिराग पासवान (Chirag Paswan)
25. गंगापूरम किशन रेड्डी (Gangapuram Kishan Reddy)
26. डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya)
27. सी आर पाटील (C R Patil)
28. किरेन रिजुजू (Kiren Rijiju)
29. गजेंद्र सिंह शिखावत (Gajendra Singh Shekhawat)
30. अन्नपूर्णा देवी(Annapurna Devi)

हेही वाचा : रक्षा खडसेंच्या रुपाने 17 वर्षांनी जळगावला मिळाली केंद्रीय मंत्रीपदाची मोठी संधी! ‘असा’ आहे त्यांचा राजकीय प्रवास 

बातमी शेअर करा !
Share
Tags: draupati murmunarendra modinarendra modi oath ceremonyNew Delhipm narendra modi oath ceremony

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 15, 2026
Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

January 15, 2026
Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

January 15, 2026
एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

January 15, 2026
Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

January 15, 2026
जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

January 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page