• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा येथील राणी लक्ष्मी महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 1, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळा येथील राणी लक्ष्मी महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

संदीप पाटील, प्रतिनिधी

पारोळा, 1 सप्टेंबर : पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे मेजर ध्यानचंद जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माजी विद्यार्थी व महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेला मल्लखांब खेळाडू गुरुप्रसाद चव्हाण व एस. आर. पी. विभागात निवड झालेला प्रशांत बागुल तसेच क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

मेजर ध्यानचंद जयंती साजरी –
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. आर‌. पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक ॲड. रोहन मोरे, पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण होते. व्यासपीठावर उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार, डॉ. ए. एम‌. पाटील, डॉ. जी. पी. बोरसे, डॉ. डी. आर. पाटील, क्रीडा समिती सदस्य प्रा. एस. सी. पाटील, डॉ. एस. एम.पाटील, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. आर‌. बी. नेरकर, डॉ. डी. एच. राठोड, डॉ. के. डी. अहिरराव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.प्रास्ताविक डॉ .संजय भावसार यांनी केले.

मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी मनोगतात क्रिडा क्षेत्राचे महत्व व क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे यांचे महत्त्व सांगितले. ॲड. रोहन मोरे यांनी मार्गदर्शनात खेळाचे महत्त्व व क्रीडा क्षेत्रात भाग घेतल्यामुळे शारीरिक व आरोग्यदायी फायदे होतात, असे सांगितले. प्राचार्य डॉ .व्ही. आर. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रातील विविध खेळात चमकदार कामगिरी केल्यास नोकरीची हमखास संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेला मल्लखांब खेळाडू गुरुदत्त चव्हाण यांनी क्रिडा क्षेत्रामुळे मला ही संधी मिळाल्याचे सांगितले. प्रा. जे. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. सदरप्रसंगी माजी खेळाडू राकेश करोसिया, ऋषिकेश मुळे व सर्व खेळाडू उपस्थित होते.

हेही वाचा :  राज्यात आजपासून मुसळधार पाऊस, या भागात ‘रेड अलर्ट’, जळगाव जिल्ह्याचा असा आहे हवामान अंदाज 

बातमी शेअर करा !
Share
Tags: national sports dayparola latest newsrani lakshmi college parolasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

February 12, 2026
महाराष्ट्र सरकारचे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत महत्वाचे करार; या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र सरकारचे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत महत्वाचे करार; या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

February 12, 2026
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

February 12, 2026
फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा

फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा

February 12, 2026
जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

February 11, 2026
BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

February 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page