• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा : अग्रवाल समाजाची नूतन कार्यकारणी जाहीर, संपूर्ण यादी एका क्लिकवर…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 3, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
पाचोरा : अग्रवाल समाजाची नूतन कार्यकारणी जाहीर, संपूर्ण यादी एका क्लिकवर…

पाचोरा अग्रवाल समाज कार्यकारिणी 2023

पाचोरा, 3 फेब्रुवारी : पाचोरा येथील अग्रवाल समाजाची 2023 ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तरुण, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश करून सर्वांना न्याय देण्यात आला आहे. तसेच नवनिर्वाचित अग्रवाल समाजाच्या कार्यकारणीने सन-2023 मध्ये अनेक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

अग्रवाल समाज हा एक संघ असून त्यांनी पाचोरा शहरात अनेक चांगले उपक्रम राबविले आहे. दरवर्षी अग्रसेन जयंती साजरी करून आनंद उत्साह साजरा करतात. तसेच समाजाच्या हितासाठी समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी शैक्षणिक क्षेत्राच्या कामासाठी मदत करीत असतात. अग्रवाल समाज हा सर्व ठिकाणी अग्रस्थानी असून नेहमी मदतीचा हात देत असतात.

समाजकारण असो किंवा राजकारण नेहमी चांगल्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. या समाजाच्या मार्फत पाचोरा शहरात चांगले उपक्रम राबवले जातात. नुकतीच त्यांची सन-2023 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये तरुण, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक यांना समाविष्ट करून सर्वांना न्याय देण्यात आला आहे.

अग्रवाल समाजाची नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे –

अध्यक्ष : गोविंदजी बद्रीलालजी मोर
उपाध्यक्ष : जगदीशजी घनश्यामदासजी पटवारी
सचिव : ललितजी नारायणदासजी पटवारी
सह सचिव : राहुलजी घनश्यामजी गिंदोडिया
कोषाध्यक्ष : सुभाषजी जगन्नाथजी अग्रवाल
सह कोषाध्यक्ष : शैलेशजी रामगोपालजी भारतीया
कार्याध्यक्ष : मोहनजी तेजमलजी अग्रवाल
सह कार्याध्यक्ष : राजेशजी मोहनलालजी अग्रवाल
कायदेशीर सल्लागार : सुनिलजी शंकरलालजी मोर, संजयजी सुभाषजी सावा
जनसंपर्क प्रमुख : रविन्द्रजी नंदलालजी अग्रवाल, मनोजजी पुरुषोत्तमजी टिबडेवाल
उत्सव समिती प्रमुख : सुरेशजी जगन्नाथजी पटवारी, महावीरजी भवरलालजी अग्रवाल, सचिनजी नंदकीशोरजी मोर

हेही वाचा – कापसाला 10 हजाराचा भाव द्या, पाचोऱ्यात विविध मागण्यांसाठी उद्या धरणे आंदोलन

सल्लागार समितीमधील सदस्य पुढीलप्रमाणे :

पूनमचंदजी रामानंदजी मोर,
प्रकाशजी जगन्नाथजी पटवारी,
सुरेशजी शंकरलालजी मोर,
राजेंद्रजी कमलकीशोरजी पटवारी,
राजेशजी शांतिलालजी मोर,
पुरुषोत्तमजी बांकेलालजी अग्रवाल,
दिपकजी गणेशलालजी सावा,
आशिषजी जगदिशजी बाजोरिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: agarwal samaj pachora newspachora agarwal samajpachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page