• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य, विद्यार्थ्यांसाठी “मिष्टी गोष्टी” कार्यक्रमाचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 21, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
On the occasion of the 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan, "Mishti Shkatha" program was organized for students.

98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य, विद्यार्थ्यांसाठी "मिष्टी गोष्टी" कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुजर- निंबाळकरवाडी शाखेमध्ये “मिष्टी गोष्टी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कलाकार, दिग्दर्शक, रंगभाषा कला अकादमीचे संस्थापक अमृत श्रीधर सामक हे होते. यावेळी त्यांनी आपल्या मधुर वाणीने मुलांना मंत्रमुग्ध केले. तसेच प्रेरणादायी गोष्टींचा खजिना मुलांपुढे उघडला.

व. पु. काळे त्याचबरोबर मराठी लेखकांचा मुलांना गोष्टीरूपाने नव्याने परिचय करून दिला. मुलांनी या खजिण्याचा मनमुराद आनंद लुटला. मुलांमध्ये गोष्टींच्या माध्यमातून समाज जागृती व्हावी, तात्पर्य समजून घेऊन मुलांच्या वागण्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये बदल व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सचिव सुषमा नहार मॅडम, संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका निर्मला नलावडे यांनी केले. या कार्यक्रमास पर्यवेक्षिका मनिषा वाडेकर व प्राथमिक विभाग प्रमुख कोमल दिवटे उपस्थित होत्या.

ज्या उद्देशाने मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तो उद्देश सफल झाला, अशी भावना यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी माटे यांनी केले. यानंतर शशिकला रांजणेयांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हेही वाचा – दिल्लीला येणाऱ्या महाराष्ट्रातील साहित्य रसिकांसाठी विशेष रेल्वेच्या मागणीला मंजुरी

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi sahitya sammelanpunesahitya sammelansarhadsarhad pune

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

October 21, 2026
जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page