• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

थेट लाभ हस्तांतरणातून (DBT) सरकारकडून लाभार्थ्यांना आर्थिक मदत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2026
in ताज्या बातम्या
‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

पणजी, 13 मार्च: समाजातील आर्थिकदृष्ट्या असुरक्षित घटकांना बळ देण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरु केलेल्या गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत २.२४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महिला आणि बालविकास, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ४५.२६ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये नवीन नोंदणीकृत लाभार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृह आधार या योजनेची सुरूवात केली. त्यावेळी १ लाख ३० हजार महिला लाभार्थी होते. मात्र माझ्या कार्यकाळात हा आकडा १ लाख ८० हजारांपर्यंत पोहोचलाय. हे पैसे महिला घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, औषधांसाठी वापरतात ही सत्यपरिस्थिती असून सरकारी नोकरदारांप्रमाणे या लाभार्थ्यांच्याही बँक खात्यात दर महिन्याच्या १० तारिखला ही रक्कम जमा होईल असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आवश्यक –

दयानंद समाजिक सुरक्षा योजना अंतर्गत 1 लाख 30 हजार तर गृह आधार या योजनांतर्गत 1 लाख 90 हजार लाभार्थ्यांना सरकार अर्थ सहाय्य करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी वर्षातून एकदा लाईफ सर्टीफिकेट व इन्कम सर्टीफिकेट देणे महत्वाचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

थेट लाभ हस्तांतरणातून (DBT) या तत्वावर सरकारचे काम : मुख्यमंत्री

गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांसह कलाकार सन्मान, ट्रायबल पेन्शन, दिव्यांग पेन्शन दिली जात असून या सर्व योजनांसाठी सरकार वर्षाला तब्बल 543 कोटी रूपये खर्च करत असल्याचे सावंत यांनी सांगितले. डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर या तत्वावर भाजप सरकारचे काम सुरू असून आमचे सरकार नेहमी नारीशक्तीचा सन्मान करत आहे. आर्थिक दुर्बल कुटुंब, महिला, ज्येष्ठ नागरिक, विधवा यांना सन्मानाने जीवन जगात यावे यासाठी थेट, कार्यक्षमतेने आणि सन्मानाने मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी आमचे भाजप सरकार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अशाप्रकारे झाले वितरण –

दरम्यान आज झालेल्या कार्यक्रमात गृह आधार लाभार्थ्यांची संख्या ९९६८४ एवढी असून त्यांना ₹ १७०६०५०० एवढ्या रकमेचे वाटप करण्यात आले, तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १२४७४९ एवढी असून त्यांना ₹२८२०९३९२५ एवढ्या रकमेचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा: गोवा सरकारतर्फे ‘गृह आधार’ योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर; पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये आर्थिक मदत

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm dr pramod sawantgruha aadhar and dayanand schemesmarathi newsonline distributionsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 13, 2026
VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले;  ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 13, 2026
‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

March 13, 2026
Pachora Taluka News: जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागणी पुरस्कार

Pachora Taluka News: जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागणी पुरस्कार

March 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page