• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, 360 रुग्णांनी घेतला लाभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 9, 2023
in पाचोरा
पाचोऱ्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, 360 रुग्णांनी घेतला लाभ

पाचोरा, 9 मार्च : राज्यभरासह संपूर्ण देशात काल 8 मार्चला जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी (ठाकरे गट) यांनी नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. पाचोरा शहरातील शिवतीर्थ कार्यालय येथे हे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला दीपप्रज्जवलाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पाचोरा आणि पंचकोशीतील लोकांसाठी हे मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे, अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे 360 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ. जॅकी शेख, डॉ. विष्णू पाटील आणि त्यांचे सहकारी डॉ. विनोद पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यातील जवळपास 69 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले.

कोण कोण होतं उपस्थित – 

दरम्यान, रुग्णांची तपासणी आणि जळगाव येथे येण्या-जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च वैशाली सुर्यवंशी करीत आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दिपकसिंग राजपूत (जिल्हाप्रमुख), रमेशजी बाफ़ना (ता.प्र.शेतकरीसेना), अरुण पाटील (शेतकरीनेता), शरद पाटील (तालुका अध्यक्ष), तिलोतमा (जिल्हा संघटिका), जयश्री वाणी, मंदाकिनी पारोचे, भरत खंडेलवाल, दत्ताभाऊ जडे (मा. नगर सेवक), संदीप जैन (उपजिल्हाप्रमुख,युवासेना), भुपेश सोमवंशी (तालुका प्रमुख,युवासेना), अजय पाटील (एस.टी.कामगारसेना ता.प्रमुख,पाचोरा), हरीश देवरे (शहर प्रमुख,युवासेना), जयश्री येवले (शहर संघटिका महिला आघाडी), कुंदन पण्ड्या (शहर संघटिका), मंदाकिनी पारोचे (शहर समन्वयिका,पाचोरा), पप्पू राजपूत, बंडू पाटील, राजू साळुंके, फकिरा पाटील, कुंदन पाटील, चैतन्य राजपूत, किरण पाटील, प्रशांत सोनार, नाना, धर्म काका पाटील, शुभम राजपूत, अतुल चौधरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora international womens daypachora newspachora vaishali suryawanshivaishali suryawanshi latest newswomens day vaishali suryawanshi pachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page