• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात वाटले गाजर, अर्थसंकल्पाचा अनोख्या पद्धतीने निषेध VIDEO

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 12, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
पाचोऱ्यात वाटले गाजर, अर्थसंकल्पाचा अनोख्या पद्धतीने निषेध VIDEO

पाचोरा, 12 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पातुन राज्य सरकारने जनतेला गाजर दाखवला, असे म्हणत पाचोऱ्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने गाजर वाटून अनोखे आंदोलन केले. नागरिकांना गाजर वाटून या अर्थसंकल्पाचा निषेध पाचोरा काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवले आहे, अशी टीका पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह लघु व्यावसायिकांना गाजर वाटून आंदोलकांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले.

शेतकरी, महिला, लघुउद्योग यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारने केली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातून जनतेला केवळ गाजर दाखवले आहे, अशी टीका यावेळी पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने सद्यस्थितीत कापूस महत्त्वपूर्ण विषय असतानाही अर्थसंकल्पात तरतूद केली. नाही. तसेच शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असा कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. सामान्य माणसाला गाजर देण्यात आले आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

यावेळी पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, शहर उपाध्यक्ष अमजद मौलाना, शंकर सोनवणे, परवेज रसुल खान, रहीम शेख, शाहरुख खान, अमर खान, जुनेद खान, इम्रान देशमुख, जुनेद बागवान, सुनील पाटील, विजय गुजर, राजु गायकवाड, विनोद सुरवाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू आहे. आंदोलनात शहरातील शेतकरी आणि सामान्य नागरिक गाजर घेऊन सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: budget 2023budget 2023 pachora reactionspachora congresspachora newssachin somvanshi pachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page