• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora Taluka News : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युवा शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 29, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora Taluka News : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युवा शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 29 मे : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व्हावे तसेच शेतीमध्ये उदासीनता आलेल्या तरुण शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळावी. त्यामधून कृषी उद्योजक निर्माण व्हावा तसेच शेतकरी कृषी प्रक्रिया उद्योगच्ची निर्मिती व्हावी, या हेतूने पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने युवा शेतकरी कृषी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात असून उद्या 30 मे रोजी सायंकाळी 4 वाजता राजुरी येथे हे कृषी विषयक चर्चासत्र संपन्न होणार आहे.

युवा शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन –

युवा शेतकरी संवाद मेळाव्यात पेरणीपूर्व तयारी पिकांची निवड, मशागत, काढणी, साठवण व विक्री आदी बाबींवर मार्गदर्शक चर्चा यावेळी होणार आहे. पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे युवा शेतकऱ्यांना उद्देशून बहुमूल्य मार्गदर्शन होणार आहे. यासोबतच असून वाडी शेवाळे येथील शेतीनिष्ठ शेतकरी सुनील रंगराव पाटील यांचे कृषि विषयक चर्चासत्र तसेच उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीण पाटील, उपक्रमशील शेतकरी समाधान मालकर, मयूर वाघ यांचे अनुभव कथन प्रसंगी होणार आहे.


कृषी क्षेत्रातील संधी व समाधान तसेच कृषी उद्योजकता या मुद्यावर आधारित संवाद या मेळाव्यात होणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश भीमराव पाटील, उपसभापती प्रकाश अमृत पाटील तसेच भाजपा उपजिल्हाध्यक्ष मधुकर काटे, भीमशक्ती शिवशक्ती आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, विनोद तावडे, बाजार समिती सचिव बी बी बोरुडे, संचालक सुनील युवराज पाटील, राहुल पाटील, लखीचंद पाटील, प्रकाश तांबे, विजय कडू पाटील, मनोज सिसोदिया, युसुफ भिकन पटेल आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बाजार समिती कडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers newsmla kishor appa patilsuvarna khandesh liveyuva shetkari sanvad melawa

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page