• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : न्यायाधीश जी.बी. औंधकर यांची बढती व बदली; पाचोऱ्यात पार पडला निरोप समारंभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 12, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : न्यायाधीश जी.बी. औंधकर यांची बढती व बदली; पाचोऱ्यात पार पडला निरोप समारंभ

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 12 एप्रिल : पाचोरा येथील दिवाणी तथा फौजदारी न्यायालयामध्ये नुकताच दिवाणी न्यायाधीश जी.बी. औंधकर यांची बढती व बदली झाल्याने निरोप देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश एस.व्ही. निमसे हे होते. याप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश जी.एस.बोरा, सरकारी अभियोक्ता हटकर मॅडम, मिलिंद येवले, मीना सोनवणे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवातीला न्यायाधीश जी. बी. औंधकर यांचे औक्षण व तिलक करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर औंधकर यांचा सपत्नी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मा. न्यायाधीश निमसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कु. दक्षता पाटील, दीपक पाटील, स्वप्निल पाटील, रवींद्र पाटील, उमेश महाजन, संदीप जगताप, चंद्रकांत नाईक, अमित दायमा, उल्हास महाजन, सरकारी वकील मिलिंद येवले, सौ औंधकर मॅडम तसेच न्यायाधीश जी. एस. बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर आपला सत्कार स्वीकारताना न्यायाधीश औंधकर साहेब यांनी आपल्या मनोगत सांगितले की, आपण सर्वांनी दिलेला निरोप समारंभ, माझ्यासाठी अमूल्य अशी भेट आहे.. सर्वांचे प्रेम मिळाले. निमसे साहेब, बोरा मॅडम तसेच न्यायालय कुटुंबातील सर्व सदस्यांचा आभारी आहे. तुमच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

यानंतर आपले अध्यक्ष भाषणात मा. न्यायाधीश निमसे साहेब यांनी सांगितले की, सर्वांना आपल्या मध्ये सामावून घेणारे , चांगली शिकवण, उत्तम मार्गदर्शन व सकारात्मक विचार आणि प्रत्येक अडचणी मध्ये खंबीरपणे सदैव पाठीशी असणारे साहेब म्हणून औंधकर कायम स्मरणात राहतील. आपण सर्व भाग्यवान आहोत की, आपल्याला असे साहेब मिळाले असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित दायमा यांनी तर आभार चारुशीला पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा.अधीक्षक नितीन मोरे, संदीप भोंडे, किशोर अत्रे, पोलीस कर्मचारी आबा पाटील, विकास सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.

हेही वाचा : “शिक्षण म्हणजेच समाज परिवर्तनाची खरी गदा”, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

बातमी शेअर करा !
Share
Tags: farewell ceremonyjudge g b aundhkarmarathi newspachora courtpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page