ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यानुसार, पाचोरा शहरातील श्री शेठ मुरलीधर मानसिंगका (एस.एस.एम.एम, कॉलेज) महाविद्यालयाचा निकाल 96 टक्के इतका लागलाय. दरम्यान, एस.एस.एम.एम महाविद्यालयात ऋषीकेश मिलिंद पाटील या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेतून 92.17 टक्के मिळवत बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलाय.
एस.एस.एम.एम. महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल –
विज्ञान शाखा :-
- ऋषीकेश मिलिंद पाटील – 92.17 %
- जान्हवी जितेंद्र पाटील – 90.17%
- प्राची किशोर चौधरी – 90.00%
कला शाखा :-
- किंजल मनोज खैरे – 77.67%
- सचिता विशाल महाजन – 76.83%
- प्रतिक्षा तुळशीराम पाटील – 76.17%
वाणिज्य शाखा :-
- निकिता राजेंद्र पाटील – 89.67%
- चिन्मयी नागसेन पवार – 88.17%
- अनिकेत विनोद राऊळ – 86.17%li>
राज्यातील विभागनिहाय निकाल –
- कोकण : 96.74 टक्के
- पुणे : 91.32 टक्के
- कोल्हापूर : 93.64 टक्के
- अमरावती : 91.43 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
- नाशिक : 91.31 टक्के
- लातूर : 89.46 टक्के
- नागपूर : 90.52 टक्के
- मुंबई : 92.93 टक्के
shivansh jagade upsc : 22 व्या वर्षी शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS, योगेश जागडेची प्रेरणादायी मुलाखत