• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा, रविवारी अजिंठा चौफुली ते नेरी मार्ग बंद, वाहतुकीत असा बदल..

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 22, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
pm modi in jalgaon

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या रविवारी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. जळगावात राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे. हा उद्घाटन समारंभ जळगाव विमानतळ समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातुन तसेच जिल्हयातून विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व नागरीक मोठ्या संख्येने येणार आहेत.

त्यामुळे सभा कार्यक्रम स्थळ हे जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्ग क्रमांक 753 एफ वर असल्याने सदर मार्गावरील रहदारीचे नियमन व कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये, याकरीता जळगाव शहरातील व जिल्हयातील वाहतुक मार्गामध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहे.

जिल्हा जळगाव मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (1) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जळगाव शहरातील पुढील ठिकाणी आणि वेळी सर्व प्रकारच्या वाहनांच्या विनिमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढील प्रमाणे आदेश देत आहे.

रविवारी 25 ऑगस्ट रोजी अतिमहत्वाचे व्यक्ती (व्हीव्हीआयपी) यांचा जळगाव जिल्हा दौरा सभा कार्यक्रम आयोजिक करण्यात आलेला आहे. तरी जळगाव शहर व जिल्हयातील खालील नमुद ठिकाणी दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची (अत्यावश्यक सेवा वगळून) तात्पुरते मार्गात बदल व मार्ग बंद करीत आहे.

रविवारी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळ ते नेरी, ता.जामनेर हा मार्ग सर्व प्रकारच्या अवजड व हलके वाहनांना येण्यास व जाण्यास बंद राहील.

पर्यायी मार्गात तात्पुरता बदल

  1. जळगावकडुन नेरी, पहुर, छत्रपती संभाजीनगर कडेस जाणाऱ्या वाहनांनी जळगाव शिरसोली वावडदामार्ग – नेरी यामार्गाचा जाण्यासाठी वापर करावा.
  2. तसेच छत्रपती संभाजीनगर, पहुर, जामनेर कहुन येणाऱ्या वाहनांनी नेरी – वावडदा – शिरसोलीमार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी वापर करावा.
  3. नेरी, गाडेगाव, उमाळा चिंचोली, देव्हारी, करमाड, पळासखेडे, जळके (तांडा) या गावाकडुन जळगावला येणाऱ्या वाहनांसाठी वावडदा, शिरसोलीमार्गे जळगाव या पर्यायी मार्गाचा सायंकाळी 6 वाजेपर्यंत वापर करावा, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी घेतला व्यवस्थेचा आढावा

बातमी शेअर करा !
Share
Tags: narendra modipm narendra modipm narendra modi jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 24, 2026
Jalgaon News : पंचायत समिती अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

Jalgaon News : पंचायत समिती अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

January 24, 2026
जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

January 23, 2026
गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

January 23, 2026
Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

January 23, 2026
‘मनरेगा’ची जागा आता ‘VB-GRAM’ घेणार; ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवण्यासाठी मोदी सरकार सज्ज – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती

‘मनरेगा’ची जागा आता ‘VB-GRAM’ घेणार; ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवण्यासाठी मोदी सरकार सज्ज – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती

January 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page