• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

धुळ्यात नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 27, 2024
in धुळे, क्राईम, खान्देश, ताज्या बातम्या
धुळ्यात नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, काय आहे संपुर्ण बातमी?

धुळे, 27 जून : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होतानाच धुळ्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. धुळे शहरातील नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव शिवारात झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून साक्री पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने हा भीषण अपघात झाला. कंटनेरचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्यावर दुचाकी धडकून गुलाब शिंपी यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी गुलाब शिंपी यांना जखमी अवस्थेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर –
सन 2014 मध्ये गुलाब शिंपी हे पोलीस खात्यात भरती झाले होते. धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस स्टेशनमध्ये ते सध्या कार्यरत होते. गुलाब शिंपी हे धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्यास होते आणि ते गावावरुन दुचाकीने दररोज नागपूरमधील साक्री पोलीस ठाण्यात कर्तव्यावर येत होते. मात्र, काल रात्रीची नाईट शिफ्ट संपल्यानंतर आज सकाळी ते साक्रीहून घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.

दरम्यान, गुलाब शिंपी यांच्या अकाल, अपघाती निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे पोलीस खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुलाब शिंपी यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, 5 वर्षांची मुलगी, 3 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा : अहमदनगर आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार, नेमकं काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: dhule accident newsdhule policegulab shimpi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

October 7, 2026
आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page