• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, पंतप्रधान मोदींनी वाहली श्रद्धांजली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 20, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, पंतप्रधान मोदींनी वाहली श्रद्धांजली

नवी दिल्ली, 20 मे : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरने अजरबैजान देशातून इराणमध्ये परतत असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरच्या शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. दरम्यान, तब्बल 17 तासांनंतर हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव पथकाला सापडले. परंतु, या अपघातात इब्राहीम रईसी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना पूर्व अजरबैजानमध्ये जंगलात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. प्रवासादरम्यान खराब हवामान आणि घनदाट धुक्यामुळे रईसी यांच्या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हार्ड लँडिंग करत असताना हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घनेत रईसी यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली –
इब्राहीम रईसी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, “इराणचे इस्लामिक रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहीम रईसी यांच्या दुःखद निधनाने खूप दु:ख आणि मोठा धक्का बसला आहे. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात ठेवले जाईल. माझ्या त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आणि श्रद्धांजली. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभे असल्याचेही मोदींनी एक्सपोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : काळजी घ्या! जळगावचा पारा 44 अंशावर, यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद, पुढील तीन दिवसाचे तापमान वाचा, एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: Ibrahim Raisi Diedpm narendra modiPresident of Iran Ibrahim Raisi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page