• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“…मोहोळ उठलं तर सभाही घेता येणार नाहीत”, राज ठाकरेंचा पवार-ठाकरेंना थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 10, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“…मोहोळ उठलं तर सभाही घेता येणार नाहीत”, राज ठाकरेंचा पवार-ठाकरेंना थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 10 ऑगस्ट : गेल्या काही दिवासांपासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापायला सुरूवात झालीय. मराठवाडा दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राज ठाकरेंचा पवार-ठाकरेंना थेट इशारा –
छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांसोबत संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्या दौऱ्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला. पण उद्या माझे मोहोळ उठले ना यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार नाही. यामुळे त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. मागे म्हटले होते की यांच्याकडे प्रस्थापित आहेत. पण माझ्याकडे विस्थापित आहेत. माझ्या नादी लागू नका, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.

शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप –
राज ठाकरे पुढे म्हणाले की, पुढच्या तीन साडेतीन महिन्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत. तेही फक्त मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून शरद पवार यांचे राजकारण पाहिले तर जेम्स लेन प्रकरणापासून सुरू केले. ते स्टेप बाय स्टेप सुरू आहे आणि जातीबद्दल प्रेम वर्षानुवर्ष आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे, देशातही आहे. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी सुरू केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

समाजात कशाला भांडण लावत आहात? –
तुम्हाला तुमचे राजकारण करायचे आहे. समाजात तेढ निर्माण करून विष कालवून यांना कोणते राजकारण करायचे आहे. आणि म्हणून यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. यांना वाटते आमचे एवढे खासदार आले. आणि त्या खासदारांवर जाऊ नये. तुमचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल तर तुम्ही राजकारण करताना त्या पद्धतीने बोलले पाहिजे. समाजात कशाला भांडण लावत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

हेही वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 21 वर्षीय अमनने रचला इतिहास! फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकत केला ‘हा’ विक्रम

बातमी शेअर करा !
Share
Tags: in chhatrapati sambhajinagarraj thackeray criticssharad pawarsuvarna khandesh liveuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page