• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Rajan Salvi Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, कोकणातील मोठ्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 13, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Rajan Salvi joined shivsena shinde camp in presence of dycm eknath shinde in thane

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, कोकणातील मोठ्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाणे, 13 फेब्रुवारी : शिवसेना उबाठा गटाचे उपनेते आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजन साळवी यांनी शिवसेना आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कालच त्यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटातून अनेक नेते, पदाधिकारी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यातच आता उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कोकणातील शिवसेनेचे मोठे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. तसेच राजन साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक वर्षे शिवसेनेचे आमदार होते. तर महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता. यानंतर आता त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांनी हा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, यासोबत राजन साळवी यांच्या अनेक कार्यकर्त्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाचे कोकणात मोठे नुकसान होणार आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindemaharashtra politicsrajan salvirajan salvi newsshivsena

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page