• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

भाजपच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी रवींद्र पाटील तर शहराध्यक्षपदी मुकुंदा चौधरी यांची नियुक्ती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 27, 2024
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
भाजपच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी रवींद्र पाटील तर शहराध्यक्षपदी मुकुंदा चौधरी यांची नियुक्ती

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 27 एप्रिल : भारतीय जनता पक्षाच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी रविंद्र भोमा पाटील यांची तर पारोळा शहरध्यक्षपदी मुकुंदा भिका चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप जळगाव लोकसभेचे माजी खासदार ए. टी. पाटील व भाजप नेते मा. नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पारोळा शहराचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा व माजी नगरसेविका रेखा चौधरी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पारोळा शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार आणि त्यांचे समर्थक अनिल पाटील व मनीष पाटील व अन्य सहकार्‍यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला होता. यामुळे अनिल पाटील व मनीष पाटील यांनी अनुक्रमे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही दोन्ही पदे खाली होती.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका अध्यक्ष व पारोळा शहर अध्यक्षांची नियुक्ती भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, रवि अनासपुरे प्रदेश मुख्यालय प्रभारी यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी केली.

हेही वाचा : सूर्य आग ओकतोय, जळगावचे तापमान महाराष्ट्रात सर्वात जास्त, पुढचे तीन दिवस आणखी महत्त्वाचे..

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpParola BJPparola latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

पाचोऱ्याला पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस! सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

September 2, 2026
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page