• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | “गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्री!” राऊतांचा दावा नेमका काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 4, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Video | “गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्री!” राऊतांचा दावा नेमका काय?

मुंबई, 4 जून : राज्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकींना अवघे काही महिने शिल्लक असताना राज्याचे राजकारण तापलंय. महायुती सरकारमधील मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून राज्याचे राजकारण तापले आहे.

संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल –
खासदार संजय राऊत यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना सांगितले की, गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार, बिल्डर असून तो पैशांचे सर्व व्यवहार करतो. त्याचा फोन आल्याशिवाय गिरीश महाजन एकाही फाईलवर सही करत नाहीत. जिथे सामान्य माणसांच्या जीवनाशी तसेच भविष्याशी संबंध येतो, तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीने आमच्या पक्षफोडीच्या गोष्टी कराव्यात. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू-संतांचं महामंडळ तयार केलं आहे, त्यातले एक गिरीश महाजन आहे, अशीही टीका यावेळी राऊतांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री –
कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने काल गिरीश महाजन अनेक साधूसंतांच्या पाया पडत होते. पण त्यांनी त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ईडी पीडित साधूसंतांच्या पाया पडले पाहिजे. त्यांना या सर्वांमुळे शिवसेना फुटीचा आनंद घेता आला. अन्यथा त्यांची तपश्चर्या कधीच पूर्ण झाली नसती, असा टोला राऊतांनी लगावला. दरम्यान, गिरीश महाजन यांना या मंत्रिमंडळात घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा : राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार; घरकुलांसाठी ग्रामीण भागात 80 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांची माहिती

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: girish mahajanmarathi newspoliticssanjay rautsanjay raut critics on girish mahajansuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

    आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

    March 18, 2026
    राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

    राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

    March 18, 2026
    महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    March 18, 2026
    रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

    रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

    March 18, 2026
    पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

    पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

    March 17, 2026
    VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

    VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

    March 17, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page