ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधलाय.