• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : शिंदे गटाच्या आमदारांना दिले शिळे जेवण, आमदार निवास कॅन्टीनमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर संजय गायकवाड काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 9, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Shinde faction MLAs were given stale food, chaos in the MLA residence canteen, and an employee was beaten up What did Sanjay Gaikwad sayS

शिंदे गटाच्या आमदारांना दिले शिळे जेवण, आमदार निवास कॅन्टीनमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर संजय गायकवाड काय म्हणाले?

मुंबई : आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन  शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. दरम्यान, आता या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी नेमकं काय घडलं, याबाबत स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?

याप्रकरणी आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ” मागील 30 वर्षांपासून मी आकाशवाणी कॅन्टीनमध्ये येत आहे आणि साडेपाच वर्षांपासून येथे राहतो. मी वारंवार त्यांना चांगले जेवण देण्याची विनंती केली आहे. याठिकाणी 15 दिवसांची अंडी, मांसाहारी 15-20 दिवसांच्या, तसेच 2-4 दिवसांच्या भाज्या जवळजवळ 5 ते दहा हजार लोकं इथे येथे खातात आणि प्रत्येकाची हीच तक्रार आहे. कोणाच्या जेवणात सरडा आहे, तर कोणाच्या जेवणात उंदीर किंवा दोरी आहे.


मी काल रात्री १० वाजता जेवण मागवले आणि पहिला घास घेतल्यानंतर मला वाटले की काहीतरी गडबड आहे. यानंतर त्याचा वास घेतल्यानंतर मला ते शिळे अन्न आढळले. मी खाली गेलो आणि ते बनवणाऱ्या व्यवस्थापकाला विचारले. मी सर्वांना अन्नाचा वास दिला आणि सर्वांना ते शिळे आढळले.

यावेळी मी त्यांना पुन्हा समजावून सांगितले की, त्यांनी स्वच्छ आणि चांगले अन्न बनवावे, विषारी अन्न खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. जर ते अजूनही ऐकत नसतील, तर मी त्यांना समजावून सांगण्याची माझी स्वतःची पद्धत आहे. दरवर्षी, सरकार हजारो तक्रारी येतात आणि मला माहित नाही की त्या का दुर्लक्षित केल्या जातात, त्यांची चौकशी का केली जात नाही?, स्वयंपाकघरात उंदीर आणि घाण असते. याची तपासणी झाली पाहिजे, पण कोणीही काळजी घेत नाही, असे म्हणत लोकांच्या आरोग्याशी खेळू नये म्हणून त्यावर कारवाई करण्याची विनंतीही त्यांनी केली. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

नेमकं काय घडलं होतं?

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल रात्री मंगळवारी 8 जुलै रात्री मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. यावेळी त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही देण्यात आले. मात्र, या जेवणात डाळ आणि भात हे शिळा होता आणि त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरले आणि त्याच्या कानशिलात लगावली. टॉवेल आणि बनियानवरच आमदार संजय गायकवाड हे रुमच्या बाहेर आले आणि त्यांनी कॅन्टिनमध्ये व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावत त्याला जाब विचारला. तसेच ते आज हा मुद्दा विधानसभेतही मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काल झालेल्या या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘वस्तीशाळा शिक्षकांचे भविष्य अधिक सुकर होणार’; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: amdar niwas canteenamdar niwas canteen mumbaimaharashtra assembly mansoon sessionmaharashtra assembly mansoon session 2025mumbaimumbai amdar niwas canteensanjay gaikwad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 24, 2026
VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

March 24, 2026
‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

March 24, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

March 24, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

March 24, 2026
मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

March 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page