• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात 23 एप्रिल रोजी उद्धव ठाकरेंची विराट सभा; वाचा, सविस्तर बातमी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 17, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
पाचोऱ्यात 23 एप्रिल रोजी उद्धव ठाकरेंची विराट सभा; वाचा, सविस्तर बातमी

पाचोरा, 13 एप्रिल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 23 एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव याठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या. यानंतर आता पाचोरा येथे येत्या 23 एप्रिलला त्यांची विराट सभा होणार आहे. पक्षबांधणीसाठी या सभा होत असल्याची माहिती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली.

गेल्या वर्षी राज्यात शिवसेनेत फूट पडली आणि पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत न जाता शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या चुलत बहीण आणि माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या या राजकारण सक्रीय झाल्या आणि त्यांनी ठाकरे गटाला समर्थन दर्शवले. त्यामुळे पाचोरा तालुक्यात आमदार किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असे चित्र आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरेंची पाचोरा येथे सभा होणार आहे. दरम्यान, यावेळी ते पाचोऱ्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि माजी आमदार दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पाचोरा येथे संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची विराट सभा होणार आहे.

असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा –

  • 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ते विमानाने जळगावकडे निघतील.
  • दुपारी 12.30 वाजता ते जळगावहून पाचोरा येथे जातील.
  • त्याठिकाणी भोजनासह नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे.
  • दुपारी 4.30 ते माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि कृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील
  • त्यानंतर ते काही वेळ निर्मल सीडस्‌वर थांबतील.
  • यानंतर सायंकाळी 6 वाजता ते शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी जाणार आहेत.
  • पाचोरा शहरातील अटल मैदानावर त्यांची विराट सभा होईल.
  • त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.
बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newsshivsena pachora newsuddhav thackeray in pachorauddhav thackeray pachora rallyvaishali suryawanshi latest newsvaishali suryawanshi pachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

August 31, 2026
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 31, 2026
माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page