• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजपचं ठरलं मात्र ठाकरे गटाचं काही ठरेना! स्मिता वाघ यांच्याविरोधात जळगावात कुणाला मिळणार संधी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 27, 2024
in खान्देश, चाळीसगाव, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
भाजपचं ठरलं मात्र ठाकरे गटाचं काही ठरेना! स्मिता वाघ यांच्याविरोधात जळगावात कुणाला मिळणार संधी?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 27 मार्च : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असताना राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज 16 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र, महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटेला आला असताना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश नाहीये.

काय संपूर्ण बातमी? –
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचा या यादीत समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना सुरूवात झाली आहे.

स्मिता वाघ यांच्याविरोधात कोण? –
गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्यावतीने जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर स्मिता वाघ यांच्याविरोधातील लढतीसाठी ठाकरे गट नेमकी कुणाला उमेदवारी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उन्मेश पाटील ठाकरे गटात जाणार? –
भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. दरम्यान, उन्मेश पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ठ करत पक्षासाठी काम करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही खासदार उन्मेश पाटील यांची भूमिका स्पष्ठ नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच उन्मेश पाटील किंवा त्यांच्या पत्नी संपदा पाटील हे ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याच्या देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या आहेत. मात्र, उन्मेश पाटील यांनी अद्यापही यावर अधिकृत प्रतिक्रिया न दिल्याने या चर्चा अफवा असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक, खान्देशात ‘या’ तारखेला होणार मतदान

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpjalgaon politicssmita waghunmesh patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

October 17, 2026
पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page