• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा येथे श्री. स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात ‘माझी वसुंधरा’अंतर्गत वृक्ष दिंडी संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 13, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळा येथे श्री. स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात ‘माझी वसुंधरा’अंतर्गत वृक्ष दिंडी संपन्न

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 13 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषदेच्या माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत श्री स्वामी समर्थ माध्‍़यमिक विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील तसेच शिक्षक-शिक्षकेत्‍़तर कर्मचारी यांच्या समावेशाने पारोळा शहरातून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. एक मिनिटांत एक हजार वृक्ष लागवड अभिनव उपक्रमा अंतर्गत वंजारी शिवारात चारशे पन्‍़नास वृक्षांची झाडे लावून विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

450 झाडांची लागवड –
श्री स्वामी समर्थ माध्‍़यमिक विदयालयाच्या व नगर परीषद यांच्या संयुक्‍़त विद्यमाने आज रोजी विदयालयातून ढोल ताशाच्या गजरात शहरातील सानेगुरुजी कॉलनी, मिश्किल बाबा दर्गा, गोधळीवाडा, मडक्या मारुती चौक, आझाद चौकातून सरळ वंजारी शिवारात विदयालयातील सर्व विदयार्थ्याच्या सहकार्याने वृक्ष दिंडी काढून माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत चारशे पन्नास रोपाची झाडे लावून प्रतिसाद दिला.

वृक्ष संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा –
वृक्ष दिंडीच्या कार्यक्रमात विदयालयाचे मुख्याध्यापक गोविंद टोळकर, नगर परिषदचे शहर समन्वयक अक्षय सोनवणे, सहाय्यक प्रकल्‍़प अधिकारी चंद्रकांत महाजन, किशोरभाऊ चौधरी, नगर परीषदचे इतर कर्मचारी तसेच पर्यावरण दूत तसेच सिडबॉलचे संयोजक राहूल निकम, प्रा.डॉ.संजय भावसार, डॉ.प्रा. प्रदिप ॵजेकर, विदयालयाचे शिक्षक आर. एम. पाटील, सुनील आफ्रे, प्रकाश महाजन, विजय चांदवडे, भारती पाटील, किरण पाटील, मनोहर पाटील, मनीषा टोळकर, शिक्षकेत्‍़तर कर्मचारी अमृतराव पाटील, निलेश डहाळे- जैन, विलास भामेरे तसेच विद्यालयाचे सर्व विदयार्थ्यांनी वृक्ष लागवड मोठया उत्साहात केली. कार्यक्रमात वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार

बातमी शेअर करा !
Share
Tags: parola newsparola taluka latest newssuvarna khandesh livesuvarna khandesh live newsswami samarth mahavidyalay parolatree planting

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page