• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

समाज कल्याण विभाग, अधिकारी व कर्मचारी यांच्या नाशिक विभागांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ ‌

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 4, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
समाज कल्याण विभाग, अधिकारी व कर्मचारी यांच्या नाशिक विभागांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ ‌

जळगाव, 4 जानेवारी : राज्याच्या समाज कल्याण विभागात प्रथमच अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट ,राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ व प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या संकल्पनेतून अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे.

त्या अंतर्गत उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांना आज 4 जानेवारी रोजी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि 4 व 5 या दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नाशिक,जळगाव, धुळे ,मुरबाड व अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत‌. या स्पर्धांमध्ये सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन ,हॉलीबॉल, तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये 100 मीटर, 200 मीटर धावणे, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ या खेळांचा समावेश आहे.

समाज कल्याण नाशिक विभागातील सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, सर्व विशेष अधिकारी यांच्यासह विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रादेशिक उपायुक्त कार्यालय नाशिक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

आज रोजी सदर स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश प्रियदर्शनी मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव, उपायुक्त राकेश पाटील, उपायुक्त राकेश महाजन, सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर,सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे,संजय सैदाणे, राजेंद्र पाटोळे, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पाहा : जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने सुरू केली नववधू लाडकी भगिनी योजना, काय आहे हा अभिनव उपक्रम

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district latest newsmarathi newssocial welfare departmentsports competitionssuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुढील सात दिवस महसूल सप्ताह; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी भूषण अहिरे

आजपासून पुढील सात दिवस महसूल सप्ताह; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी भूषण अहिरे

August 1, 2025
Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

July 31, 2025
उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

July 31, 2025
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

July 31, 2025
जळगाव शहरात राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा असणार समावेश

जळगाव शहरात राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा असणार समावेश

July 29, 2025
'Pending liability funds for completed works under the Tribal Development Department should be distributed immediately'; Deputy Chief Minister Ajit Pawar's instructions

‘आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

July 29, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page