• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home करिअर

SSC GD Bharti : तरूणांसाठी आनंदाची बातमी! सुरक्षा दलांत एक लाख 10 हजार पदांची मेगाभरती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2023
in करिअर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, देश-विदेश, ब्रेकिंग
SSC GD Bharti : तरूणांसाठी आनंदाची बातमी! सुरक्षा दलांत एक लाख 10 हजार पदांची मेगाभरती

मुंबई, 4 नोव्हेंबर : देश सेवा करण्याची संधी मिळावी, असे अनेक तरूणांचे स्वप्न असते. दरम्यान, सुरक्षा दलांत भरती होण्यासाठी तरूणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘एसएससी जीडी’ व सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

स्टाफ सिलेक्शन कमीशन भरती (SSC GD) –
संरक्षण दलाच्या वेगवेगळ्या गटांत एक लाख 10 हजार पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. 18 ते 23 वयोगटातील तरूणांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. ‘एसएससी जीडी’ (SSC GD) या पदाच्या 84 हजार 866 जागांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल (CRPF Constable) पदाच्या 30 हजार जागांची भरती घेण्यात येत आहे.

‘अशी’ असेल प्रक्रिया –
24 नोव्हेंबरपासून ही दोन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 28 डिसेंबर या तारखेपर्यंत राहणार असून उमेदवार या दोन्ही गटांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.फेब्रुवारी ते मार्चदरम्यान या पदांच्या लेखी परीक्षा होणार आहेत.

भरती होण्यासाठी महत्वाच्या बाबी –
एसएससी जीडी व सीआरपीएफ कॉन्स्टेबल या दोन्ही पदांसाठी मुला-मुलींची उंची व शारिरीक फिटनेस महत्वाचा आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. लेखी परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयाची तयारी करावी लागते. यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते. अंतिम यादीत निवड झालेल्या उमेदवाराला 40 ते 45 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

February 22, 2026
भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

February 22, 2026
भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नोकरीच्या ऑफर लेटर्सचे वितरण

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

February 22, 2026
मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page