• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

देवमोगरा पुनर्वसन आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्या, सामाजिक संघटनांचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2024
in नंदुरबार
देवमोगरा पुनर्वसन आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्या, सामाजिक संघटनांचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

अक्कलकुवा, 22 जानेवारी : अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील विरेंद्र वळवी या विद्यार्थ्याची आत्महत्या नसुन घातपात असल्याचा संशय असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमोरे व पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत,यांना निवेदन देण्यात आले.

काय आहे संपूर्ण प्रकरण? –
सामाजिक संघटनांनी दिलेल्या निवेदनानुसार, अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता 12 वीत शिकणारा विद्यार्थी विरेंद धरमसिंग वळवी याची दि. 20/01/2024 रोजी व दि.21/01/2024 रोजीचा रात्री संशयास्पद गळफास / घातपात झाल्याची संतप्त घटना समोर आली आहे.

राज्यातील आश्रम शाळेमध्ये वारंवार होणाऱ्या या घटना चिंताजनक असून परीसरात सदर घटनेबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, तथा आश्रम शाळेतील विद्याथ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे, असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. दरम्यान, सदर विद्यार्थी हा होतकरु व शांत स्वभावाचा व संयमी होता त्यामुळे अशी टोकाची भूमिका घेऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांचे कुटूंबियांनी व त्याचे मित्रांनी व्यक्त केली आहे.

तसेच घटनेच्या आधी 20/01/2024 रोजी रात्री 8:00 ते 8:30 वाजेच्या दरम्यान सदरील विद्यार्थ्याने त्यांचे वडील व परीवारातील इतर सदस्यासोबत भ्रमणध्वनीव्दारे नेहमीप्रमाणे संवाद साधला होता. त्यावेळी देखील त्याचे परीवारातील कोणत्याही सदस्याला त्याची मानसिकता किंवा त्याचे वागणुकीबाबत कुठलाही बदल दिसून आला नाही. सदर घटनास्थळाचे निरीक्षण केले असता सदर विद्यार्थ्यांचे पाय दुमडून खालि जमीनीला टेकत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच सदर ठिकाणी फासी घेता समयीचा पायांचा कुठल्याही खुणा जमीनीवर दिसून येत नाहीत. त्यामुळे सदर घटना संशयाच्या भोवऱ्यात असून सदर घटना हि घातपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.

सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विविध मागण्या देखील करण्यात आल्या. सदर घटनेची सखोल चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर घटना घातापाताची असल्यास आरोपी निष्पन्न करुन गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा सदर घटना आत्महत्या असल्यास आत्महत्या करणेस प्रवृत्त करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन तसा गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर गुन्ह्याची चौकशी विनाविलंब तात्काळ करण्यात यावी, जेणेकरुन सदर घटनेमागील पुरावा नष्ट होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

सदर शाळेतील जबाबदार कर्मचारी व शाळा प्रशासन यांचे विरुध्द कर्तव्यात कसूर केली, निष्काळजीपणा केला याबाबत जबाबदारी निश्चित करुन कठोर कारवाई करण्यात यावी. सदर विद्यार्थ्यांचे मयत पालकास रु.50,00,000/- ची नुकसान भरपाई शालेय समिती तथा शासनाने व आदिवासी विकास विभागा अंतर्गत विद्याथ्यांचा पालकांना विना विलंब तात्काळ अदा करावी.

राज्य भरातील आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आत्महत्यांचा घटना थांबवीण्यासाठी घटनात्मक तरतुदी करुन शासन स्तरावरुन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.वरील मागण्यांची पुर्ततान झाल्यास आदिवासींच्या विविध संघटनेमार्फत जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील सामाजिक संघटनांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदनाची प्रत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, पोलीस महासंचालक विभाग नाशिक, आदिवासी विकास मंत्री, मा. आमदार आमश्या पाडवी, विधान परीषद सदस्य, पोलीस अधिक्षक नंदुरबार, अक्कलकुवा, प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा पाठविण्यात आल्या. निवेदन देताना अ‍ॅड. रुपसिंग वसावे, अ‍ॅड संग्राम पाडवी, अ‍ॅड.गजमल वसावे, माजी.जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, गजानन वसावे, अ‍ॅड.जितेंद्र वसावे, जयवंत पाडवी, दिलीप वसावे, माकत्या वसावे, नरपत वसावे यासह ग्रामस्थ तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : मोठी बातमी! अधिकारी असल्याचे भासवत मागितली 5 लाखांची खंडणी; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime news nandurbarnandurbarnandurbar crime news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Both government decisions regarding third language cancelled says cm devendra fadnavis

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 30, 2025
आमचं लक्ष्य फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; त्यामध्ये 100 टक्के भगवा फडकवायचाय! – आमदार किशोर आप्पा पाटील

आमचं लक्ष्य फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका; त्यामध्ये 100 टक्के भगवा फडकवायचाय! – आमदार किशोर आप्पा पाटील

June 28, 2025
Incomings continue in Pachora Shiv Sena Hundreds of youths join party in presence of MLA Kishor Appa Patil

Pachora Shivsena : पाचोरा शिवसेनेत इनकमिंग सुरूच! शेकडो तरूणांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रवेश

June 28, 2025
An incident that shook Maharashtra! Murder of a female Kirtankar in Chhatrapati Sambhajinagar

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! छत्रपती संभाजीनगरमध्ये किर्तनकार महिलेची हत्या, नेमकं काय घडलं?

June 28, 2025
KBCNMU signs 9 MoUs with Maharashtra Government and various industry and professional organizations

महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्थांसोबत KBCNMU ने केली 9 सामंजस्य करारावर स्वाक्षरी

June 28, 2025
SIT formed in the murder case of a minor boy in Erandol, orders from Jalgaon Superintendent of Police

मोठी बातमी!, एरंडोलमधील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी SIT स्थापन, जळगाव पोलीस अधीक्षकांचे आदेश, आतापर्यंत काय काय घडलं?, संपूर्ण माहिती

June 28, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page