• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home व्हिडीओ

सुवर्ण खान्देश लाईव्ह Conclave 2024 : महाराष्ट्राच्या नवदुर्गा विशेष, महिला सुरक्षेवर मान्यवरांचं परखड मत, VIDEO

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
October 12, 2024
in व्हिडीओ, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, देश-विदेश, मनोरंजन, महाराष्ट्र
suvarna khandesh live conclave

सुवर्ण खान्देश लाईव्ह conclave 2024

नवरात्रीच्या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील, देशातील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा ही या कार्यक्रमाची थीम होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रात तसेच देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नाव मोठं केलेल्या 9 मान्यवर महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. या सर्व मान्यवर महिलांनी महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात महिला सुरक्षेवर अत्यंत परखडपणे आणि महत्त्वाचं भाष्य केलं. सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज वतीने प्रत्येक दिवशी ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. या सर्व मान्यवर महिलांशी साधलेल्या प्रत्येक मुलाखतीच्या संवादाची लिंक पुढीलप्रमाणे देत आहोत.

  1. महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महिला सुरक्षेवर परखड मत, जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष मुलाखत

मुलाखतीची लिंक – https://youtu.be/o__TnA1Sak0?si=Sak3or792GnNRtSr

     2. महाराष्ट्राच्या नवदुर्गा: माजी नेमबाजपटू Anjali Bhagwat महिला सुरक्षेवर काय म्हणाल्या?, विशेष मुलाखत

मुलाखतीची लिंक – https://youtu.be/WO7a6gY0rKM?si=IGLiWKfGdRjB6Qe5

      3. महाराष्ट्राच्या नवदुर्गा : NASA मधील एरोस्पेस इंजीनिअर, खान्देशकन्या अनिमा पाटील-साबळे यांची मुलाखत          .

मुलाखतीची लिंक – https://youtu.be/78qv6_x_ff0?si=UBB1T9EKuJY9zFnx

      4. महाराष्ट्राच्या नवदुर्गा : गुजरातमधील लिंबायतच्या आमदार, खान्देशकन्या Sangita Patil यांची मुलाखत

 मुलाखतीची लिंक – https://youtu.be/xmvJj-IxSVA?si=-CKH3zMuAfLQpnTA

       5. महाराष्ट्राच्या नवदुर्गा : माजी आयपीएस अधिकारी Dr. Meeran Chadha Borwankar यांची विशेष मुलाखत

मुलाखतीची लिंक – https://youtu.be/zO17oeNbnCI?si=3J4fCxNHiksyR5rA

       6. महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महा मुंबई मेट्रोच्या MD Rubal Agarwal यांची विशेष मुलाखत

मुलाखतीची लिंक – https://youtu.be/ettZqjvg8hc?si=kdS3zF659Edt7LDO

       7. महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. राणी बंग यांची विशेष मुलाखत

मुलाखतीची लिंक – https://youtu.be/s3Sw8vYLhMM?si=guaXL9e5p1zaAswd

        8. महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ‘श्यामची आई’ फेम मराठी अभिनेत्री गौरी देशपांडे यांची विशेष मुलाखत

मुलाखतीची लिंक – https://youtu.be/dNc-qhrLtA8?si=iq78Xtp4S8mkgRqo

         9. महाराष्ट्राच्या नवदुर्गा : मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत

मुलाखतीची लिंक – https://youtu.be/teBfcCZw9ZE?si=OwNTSJ9HmX5trfaH

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtrachya navdurgamaharashtrachya navdurga 2024suvarna khandesh livesuvarna khandesh live conclavesuvarna khandesh live conclave 2024suvarna khandesh live conclave navratriwomen securitywomen security conclave

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

February 11, 2026
BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

February 11, 2026
जळगाव जिल्हा पोलीस भरती: उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन

जळगाव जिल्हा पोलीस भरती: उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन

February 11, 2026
डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

February 11, 2026
पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

February 11, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

February 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page