मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील 795 रुग्णांना 6 कोटी 99 लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा
जळगाव, 4 ऑगस्ट : गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठोस आधार ठरू लागला आहे. ...
Read more