‘सोशल मीडियावर अधिक…’; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगावात विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला
जळगाव : सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर ...
Read more