लासगावात उद्या ईद व गुढीपाडवा मिलन कार्यक्रमाचे आयोजन; आमदार किशोर आप्पा पाटील यांची असणार उपस्थिती
लासगाव, (पाचोरा प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे ईद व गुढीपाडवा मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार ...
Read more